कॅबिनेटमधून बाहेर काढल्यामुळे रमेश जारकीहोळी यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेस सोडण्याची धमकी दिली आहे. तर, माजी मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यासह अनेक काँग्रेसच्या आमदारांनी आपल्याला कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले नाही, म्हणून नाराजी व्यक्त केली आहे. ...
निधर्मी जनता दलाच्या आमदार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी यांनी शुक्रवारी कोल्हापूरात येउन अंबाबाईचे दर्शन घेतले. ...
विरोधी पक्षांच्या मतांची कागदावरील बेरीच नेहमीच सत्ताधारी पक्षापेक्षा जास्त असते. पोटनिवडणुकीत अनेकदा ही बेरीज जुळते कारण तेथे अन्य प्रवाह काम करीत नसतात. पण जेव्हा राज्य वा देशाच्या निवडणुका होतात तेव्हा कागदावरील बेरजेवर अन्य प्रवाह प्रभाव टाकू लाग ...
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका व विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या मंगळवारी आयोजिलेल्या बैठकीत पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधातील तक्रारींचा पाढाच ...