जर कुमारस्वामी यांनी शंभर वेळा आंघोळ केली तरी ते रेड्यासारखेच दिसणार अशी वादग्रस्त टीका भाजपा आमदार राजू कागे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर केली आहे ...
नरेंद्र मोदी हे टक्केवारी पार्श्वभूमीचे पंतप्रधान असल्याने त्यांना टक्केवारीशिवाय काही दिसतच नसल्याचा पलटवार कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला. ...
कर्नाटकमध्ये काँग्रेस 20 आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा पक्ष जेडीएस 8 जागा लढवत आहे. देवेगौडा तुमकुर मतदारसंघातून लढणार आहेत. तर त्यांचा आणखी एक नातू आणि मुख्यमंत्री कुमारस्वामींचा मुलगा निखिल मंड्यामधून लढत आहे. ...
केंद्रात सत्तेमध्ये असलेला भाजपा सरकारी संस्थांचा गैरवापर करत असून निवडणुकीच्या तोंडावर मुद्दामहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा मोठी फौज कर्नाटकात पाठविण्यात येणार आहे. ...