स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या झोक्यावर हेलकावे खात असलेले कर्नाटकमधील कुमारस्वामींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार आता पूर्णपणे अडचणीत आले आहे. ...
भाजपनेते रविशकुमार म्हणाले की, लोकांशी बोलताना कुमारस्वामी फारच आक्रमक होते. ते एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे बोलत होते. हे चांगल नाही. तुम्ही मुख्यमंत्रीपदी राहु इच्छित नसाल तर तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडून द्यावे, असंही रवीश कुमार यांनी नमूद केले. ...
कुमारस्वामी सध्या 'व्हिलेज स्टे प्रोग्राम'अंतर्गत राज्यातील गावांचा दौरा करत आहेत शुक्रवारी ते कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील हेरुर गावात दाखल झाले होते. ...
राज्यातील सरकारला आमच्याकडून काहीही धोका नाही. परंतु, सरकार किती दिवस टीकेल हे मी सांगू शकत नाही. सरकार टिकवने कुमारस्वामीच्या हातात नसून काँग्रेसच्या हातात आहे. ...