कुमारस्वामी, मराठी बातम्या FOLLOW Kumarswamy, Latest Marathi News
एचडी कुमारस्वामींचा मुलगा निखिल याचा लग्न सोहळा रामनगर जिल्ह्यातील एका फार्म हाऊसवर पार पाडण्यात आला. ...
या विजयी आमदारांनी केलेल्या मागणीनंतर बी.एस येडियुरप्पा हे दिल्लीला रवाना झाले आहेत. ...
कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल 9 डिसेंबरला लागणार आहे. ...
लोकसभा निवडणुकांच्या काळात प्राप्तिकर खात्याच्या धाडींविरोधात निदर्शने केल्याने या नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Karnataka Election: राजकारणात कुणावर विश्वास ठेवावा अन् कुणावर नाही, अशी परिस्थीती आहे. ...
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. ...
काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. जेणे करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल असा इरादा काँग्रेसचा आहे. ...
कर्नाटकमध्ये या 15 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार पडल्याच्या वादाने डोके वर काढले आहे. ...