कर्नाटकातल्या सत्ता समीकरणाचा पेच दिवसेंदिवस वाढतच चाललाय. लिंगायत नेत्याला उपमुख्यमंत्री करा या वीरशैव महासभेच्या आग्रहानंतर आता मुस्लिम आमदाराला उपमुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
जनता दल (सेक्युलर) चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी कुमारस्वामी यांनी दोघांनाही कर्नाटकमधील नव्या सरकारच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. ...
नदीवर कोणत्याच राज्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने कावेरी नदीतून तामिळनाडूला मिळणा-या पाण्यात कपात करताना कर्नाटकचा वाटा काहीसा वाढवला आहे. ...
बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणूक , निकाल त्यानंतरची त्रिशंकु विधानसभा असं अनेक प्रकारचं राजकीय नाट्य संपूर्ण देशाने पाहिलं. अनेक राजकीय खेळींनंतर आता कुमारस्वामी देवेगौडा सत्ता स्थापन करणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर इव्हीएम मशिनवर व ...