माझे सरकार उलथविण्यासाठी जनता दल (एस)च्या आमदाराला भाजपा प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी प्रलोभने दाखविल्याचा आरोप मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शुक्रवारी केला. ...
Karnatak Politics : कर्नाटकमधील राजकीय नाट्यमय घडामोडींदरम्यान जेडीएस-काँग्रेस आघाडी आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांवर आमदार फोडण्याचा आरोप करत आहेत. यादरम्यान जेडीएसचे आमदार केएम शिवलिंगे गौडा यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. ...
कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा राजकीय नाट्य सुरू झाले आहे. अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांनी काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...