गेल्या काही वर्षांपासून दूरसंचार क्षेत्रावर मोठं आर्थिक संकट आल्याचं दिसून येत आहे. कुमार बिर्ला यांनी कंपनीतील आपला २७ टक्के हिस्सा विकण्याची दाखवलेली तयारी त्याचंच तर द्योतक नाही ना? ...
Singer Ananya Birla: अनन्याने या प्रकाराची माहिती तिच्या ट्विटरवर शेअर केली. हे रेस्टॉरंट घोर वर्णद्वेषी आहे. आमच्यासोबत त्यांची वागणूक अत्यंत हीन होती. हे ठीक नाही झाले, असे तीने म्हटले आहे. ...