Kulkarni chaukatla deshpande movie, Latest Marathi News
गजेंद्र अहिरे यांचा कुलकर्णी चाैकातला देशपांडे या नावाचा मराठी चित्रपट 22 नाेव्हेंबर 2019 ला प्रदर्शित हाेणार आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, राजेश शिंगारपुरे, नीना कुलकर्णी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. विवाहबाह्य संबंध हा चित्रपटाचा विषय आहे. Read More