फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचे ५ बळी व त्यानंतर सलामीवीर रविकुमार समर्थ व अभिमन्यू ईश्वरन यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारत अ संघ रविवारी आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध दुसऱ्या अनौपचारीक कसोटीत चांगल्या स्थितीत पोहोचला आहे. ...
कुलदीप यादव याच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी भलेही तोडगा काढला असेल. मात्र त्याला पाच दिवसीय कसोटी क्रिकेट सामन्यात संधी मिळावी, असे मत इंग्लंडचे माजी फिरकीपटू फिल टफनेल यांनी व्यक्त केले आहे. ...
कुलदीपने या मालिकेत एकूण 9 फलंदाजांना बाद केले होते. या कामगिरीच्या कुलदीपने क्रमवारीत आठ स्थानांची झेप घेतली आहे. त्यामुळे कुलदीप आता क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. ...