लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुलदीप यादव

कुलदीप यादव

Kuldeep yadav, Latest Marathi News

India vs England : कुलदीप यादव पहिल्यांदाच ' टॉप-10 'मध्ये दाखल - Marathi News | India vs England: Kuldeep Yadav first time in 'Top-10' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : कुलदीप यादव पहिल्यांदाच ' टॉप-10 'मध्ये दाखल

कुलदीपने या मालिकेत एकूण 9 फलंदाजांना बाद केले होते. या कामगिरीच्या कुलदीपने क्रमवारीत आठ स्थानांची झेप घेतली आहे. त्यामुळे कुलदीप आता क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. ...

India VS England One Day : कुलदीप यादवला विराटकडून गिफ्ट ? - Marathi News | India VS England One Day: Kuldeep Yadav's gift from Virat Kohli? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India VS England One Day : कुलदीप यादवला विराटकडून गिफ्ट ?

इंग्लंडविरूद्घच्या पहिल्या वन डेतील विजयाचा शिल्पकार कुलदीप यादव याच्यावर भारताचा कर्णधार विराट कोहली भलताच खुश झाला आहे. ...

India VS England: कुलदीपचा विश्वविक्रम; इंग्लंडमध्ये 'असा' पराक्रम करणारा एकमेव चायनामन - Marathi News | India vs England kuldeep yadav becomes first left arm spinner to take five wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India VS England: कुलदीपचा विश्वविक्रम; इंग्लंडमध्ये 'असा' पराक्रम करणारा एकमेव चायनामन

कुलदीपच्या भेदक फिरकीपुढे पुन्हा एकदा इंग्लंडच्या फलंदाजीची दाणदाण उडाली. ...

फिरकीपटूंवर बळी घेण्याचे दडपण राहील - Marathi News |  There will be a lot of pressure on the spinners to take wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिरकीपटूंवर बळी घेण्याचे दडपण राहील

इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेची निर्णायक लढत सहज जिंकल्यानंतर टीम इंडिया आणखी एका परीक्षेसाठी सज्ज आहे. भारतीय संघाने आठवी टी-२० मालिका जिंकली आहे. त्यामुळे संघाच्या आत्मविश्वासाची कल्पना येते. ...

'अरे, मी काय वेडा आहे का?'; 'कॅप्टन कूल' धोनीची 'सटकते' तेव्हा... - Marathi News | kuldeep yadav ms dhoni scold in match wicket keeping india vs england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अरे, मी काय वेडा आहे का?'; 'कॅप्टन कूल' धोनीची 'सटकते' तेव्हा...

दोन षटकानंतर धोनी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला... ...

कपिल यांच्या मार्गदर्शनामुळे कुलदीपला यश - Marathi News | Kuldeep succeeded by Kapil's guidance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल यांच्या मार्गदर्शनामुळे कुलदीपला यश

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यामध्ये भारताच्या कुलदीप यादवने पाच बळी मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्याच्या या यशामागे आता कपिल यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचेही समोर येत आहे. ...

IPL 2018 : विराट, धोनीला कुलदीप यादवचे ओपन चॅलेंज - Marathi News | IPL 2018 : Dismissing Virat Kohli and MS Dhoni on My Bucket List This IPL: Kuldeep Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : विराट, धोनीला कुलदीप यादवचे ओपन चॅलेंज

गेल्या वर्षभर भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडण्याऱ्या युवा कुलदीप यादवने भारताच्या आजी-माजी कर्णधारांना चॅलेंज केलं आहे. ...

कुलदीप यादवची ' ड्रीम गर्ल ' आहे बॉलीवूडमधली ' ' ही ' अभिनेत्री; निर्जन बेटावर करायची आहे तिच्याबरोबर सैर - Marathi News | Kuldeep Yadav's Dream Girl is Bollywood actress; Seek out on a deserted island | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप यादवची ' ड्रीम गर्ल ' आहे बॉलीवूडमधली ' ' ही ' अभिनेत्री; निर्जन बेटावर करायची आहे तिच्याबरोबर सैर

कुलदीपला क्रिकेटबरोबर फुटबॉल, टेबल टेनिस हे खेळ आवडतात. त्याचबरोबर त्याला चित्रपट पाहायलाही आवडते. बॉलीवूडचा किंग शाहरुख खान हा त्याचा आवडता अभिनेता आहे. शाहरुखबरोबर चित्रपटात काम करण्याची कुलदीपची इच्छा आहे. ...