लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुलदीप यादव

कुलदीप यादव

Kuldeep yadav, Latest Marathi News

कुलदीप यादव न खेळताच संघाबाहेर; अक्षर पटेलला पुन्हा संधी - Marathi News | Kuldeep Yadav out of the team without playing; Another chance for Akshar Patel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप यादव न खेळताच संघाबाहेर; अक्षर पटेलला पुन्हा संधी

बंगळुरूत १२ मार्चपासून डे-नाईट कसोटी ...

IND vs SL, 2nd Test : एक गेला, एक आला; दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठा बदल झाला, अष्टपैलू खेळाडू परतला - Marathi News | India vs Sri Lanka 2nd Test, Pink Ball Test : Axar Patel replaces Kuldeep Yadav for the 2nd Test against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक गेला, एक आला; दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठा बदल झाला, अष्टपैलू खेळाडू परतला

भारतीय संघाने रविवारी श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी १ डाव व २२२ धावांनी जिंकली. आता India vs Sri Lanka Pink Ball Test १२ मार्चपासून  सुरू होत आहे. ...

IND vs WI, 3rd ODI Live Updates : भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, चार बदलांसह वेस्ट इंडिजला देणार टक्कर  - Marathi News | IND vs WI, 3rd ODI Live Updates : India won the toss and decided to bat first, four Changes in Team India playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, चार बदलांसह वेस्ट इंडिजला देणार टक्कर 

India vs West Indies, 3rd ODI Live Updates : सलग दोन्ही वन डे सामने जिंकून टीम इंडियाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...

IND VS WI 3rd ODI: टीम इंडिया तिसऱ्या वन डे सामन्यात करणार ४ बदल; जाणून घ्या कोणाला मिळणार संधी, कोण होणार बाहेर? - Marathi News | Team India planning to make 4 changes for IND vs WI 3rd ODI Shikhar Dhawan Kuldeep Yadav Avesh Khan Deepak Chahar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया तिसऱ्या वन डे मध्ये करणार ४ बदल; जाणून घ्या कोणाला संधी, कोण बाहेर?

भारताने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत आधीच २-०ने आघाडीवर; शुक्रवारी होणार तिसरा सामना ...

5 Surprise picks in Team India vs West Indies: टीम इंडियामध्ये 'या' पाच खेळाडूंची झाली निवड; साऱ्यांनाच बसला आश्चर्याचा धक्का - Marathi News | India vs West Indies 5 Surprise picks in Team India for ODI and T20 Series against Windies | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI: टीम इंडियात 'या' पाच खेळाडूंच्या निवडीमुळे साऱ्यांनाच बसला आश्चर्याचा धक्का

विंडिजविरूद्धच्या वन डे आणि टी२० मालिकांसाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. ...

‘त्या’ वक्तव्याचे अश्विनला वाईट वाटले असेल तर मला आनंदच! रवी शास्त्री यांचे स्पष्टीकरण - Marathi News | ravi shastri explanation if r ashwin felt bad about that statement then i am happy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘त्या’ वक्तव्याचे अश्विनला वाईट वाटले असेल तर मला आनंदच! रवी शास्त्री यांचे स्पष्टीकरण

‘कुलदीपवरील माझ्या त्या वक्तव्याने अश्विनला वाईट वाटले असेल, तर मला आनंद आहे. मी ते वक्तव्य केले,’ असे मत रवी शास्त्री यांनी मांडले.  ...

रवी शास्त्रींच्या त्या विधानानं माझं खच्चीकरण केलं होतं, असं वाटलं की बसखाली फेकून दिलंय; आर अश्विनच्या विधानानं नवा वाद - Marathi News | Ravichandran Ashwin opens up on Ravi Shastri’s comment which ‘crushed’ him: ‘Felt like I was thrown under the bus’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींच्या त्या विधानानं माझं खच्चीकरण केलं होतं, असं वाटलं की बसखाली फेकून दिलंय- आर अश्विन

२०१८-१९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आर अश्विननं निवृत्तीचा विचार सुरू केल्याचं विधान केलं आहे. ...

ऑपरेशन सक्सेस... लवकरच मैदानात परत येईन, कुलदीप यादवने मानले आभार - Marathi News | Operation Success ... I will be back on the field soon, Kuldeep Yadav said thank you | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑपरेशन सक्सेस... लवकरच मैदानात परत येईन, कुलदीप यादवने मानले आभार

कुलदीप यादवाल सराव करत असताना गंभीर दुखापत झाली होती. दुखापत गंभीर असल्यानेच त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. शस्त्रक्रीया करण्यासाठी कुलदीपला आयपीएल सोडवे लागले, तो मुंबईत दाखल झाला. ...