कुलदीपला क्रिकेटबरोबर फुटबॉल, टेबल टेनिस हे खेळ आवडतात. त्याचबरोबर त्याला चित्रपट पाहायलाही आवडते. बॉलीवूडचा किंग शाहरुख खान हा त्याचा आवडता अभिनेता आहे. शाहरुखबरोबर चित्रपटात काम करण्याची कुलदीपची इच्छा आहे. ...
दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतील यशामध्ये धोनीने दिलेल्या सुचनांचा अमुल्य वाटा आहे, असे कुलदीपने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. पण आज त्याने जो खुलासा केला त्यामुळे संघात कुणाची आणि कशी युती आहे, हे स्पष्ट झाले आहे. ...
दक्षिण आफ्रिकेत पहिल्या वनडेमध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने दमदार कामगिरी केली. या कामिगिरीचे श्रेय त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिले आहे. ...