लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुलदीप यादव

कुलदीप यादव, मराठी बातम्या

Kuldeep yadav, Latest Marathi News

रवींद्र जडेजामुळे मी आणि कुलदीप जास्त काळ एकत्र खेळू शकलो नाही - युजवेंद्र चहल - Marathi News | Yuzvendra Chahal says he and Kuldeep yadav could have played together if Ravindra Jadeja was a medium pacer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजामुळे मी आणि कुलदीप जास्त काळ एकत्र खेळू शकलो नाही - युजवेंद्र चहल

कुलदीपनं ७ कसोटीत २६, ६३ वन डेत १०५ आणि     २१ ट्वेंटी-२०त ३९ विकेट्स घेतल्या आहेत. युजवेंद्रनं ५४ वन डे व ४८ ट्वेंटी-२०त अनुक्रमे ९२ व ६२ विकेट्स घेतल्या आहेत. ...

गेस्ट हाऊसवर कोरोना लस घेणं पडणार भारतीय खेळाडूला महागात; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश  - Marathi News | Kuldeep Yadav takes vaccine at guest house, Kanpur administration orders probe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गेस्ट हाऊसवर कोरोना लस घेणं पडणार भारतीय खेळाडूला महागात; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश 

भारतात १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना कोरोना लस घेण्यास बंधनकारक केलं आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंनीही कोरोना लसीचा पहिला डोस नुकताच घेतला. ...

‘कधी कधी मला धोनीच्या मार्गदर्शनाची उणीव जाणवते’ - Marathi News | Sometimes I miss Dhoni's guidance says Kuldip yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘कधी कधी मला धोनीच्या मार्गदर्शनाची उणीव जाणवते’

आयपीएलमध्ये यंदा एकाही सामन्यात संधी न मिळाल्याबद्दल कुलदीपने मतप्रदर्शन केले. ‘मी फॉर्ममध्ये नाही. संघात फलंदाजी आणि गोलंदाजीत यशस्वी ठरू शकणाऱ्यांना स्थान दिले जाते. ...

IND vs ENG: टीम इंडियानं फिरकीपटूंना बाहेर बसवलं खरं, पण इंग्लंडच्या फिरकीपटूंनीच घेतल्यात पहिल्या तीन विकेट्स! - Marathi News | india vs england no fulltime spinners in team india but the first three wickets were taken by England spinners | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: टीम इंडियानं फिरकीपटूंना बाहेर बसवलं खरं, पण इंग्लंडच्या फिरकीपटूंनीच घेतल्यात पहिल्या तीन विकेट्स!

IND vs ENG, 3rd ODI, Pune: इंग्लंडच्या आदिल रशीनं सलामीवीर रोहित शर्मा (३७), शिखर धवन (६७) यांना माघारी धाडलं. त्यानंतर मोईन अली यानं कर्णधार विराट कोहली (७) याला त्रिफळाचीत करुन माघारी धाडलं आहे. ...

IND vs ENG: टीम इंडियात गेल्या ८१ ODI सामन्यांत पहिल्यांदाच असं घडलं; सर्वच आश्चर्यचकीत! - Marathi News | india vs england 3rd odi pune no yuzvendra Chahal no kuldeep yadav in the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: टीम इंडियात गेल्या ८१ ODI सामन्यांत पहिल्यांदाच असं घडलं; सर्वच आश्चर्यचकीत!

India vs England, 3rd ODI, Pune: भारतीय संघानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपल्या 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये मोठा बदल केला. ...

IND vs ENG, 2nd ODI : टीम इंडियात आणखी एकाचे पदार्पण, श्रेयस अय्यरच्या जागी स्फोटक फलंदाजाची एन्ट्री, जाणून घ्या Playing XI - Marathi News | IND vs ENG 2nd ODI: Check out India's Predicted Playing XI, Suryakumar Yadav likely to replace Shreyas Iyer   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : टीम इंडियात आणखी एकाचे पदार्पण, श्रेयस अय्यरच्या जागी स्फोटक फलंदाजाची एन्ट्री, जाणून घ्या Playing XI

India vs England, 2nd ODI : भारतानं पहिला सामना नाट्यमयरित्या जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

Video : रोहित शर्मा-रिषभ पंत खेळले 'आबाधुबी', क्रिकेटमधून मिळाला ब्रेक अन् भारतीय खेळाडू बनले बच्चे!  - Marathi News | Video :  Indian Cricketers Take a Break from On-field Action, Have a Blast in ‘Kids Zone’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रोहित शर्मा-रिषभ पंत खेळले 'आबाधुबी', क्रिकेटमधून मिळाला ब्रेक अन् भारतीय खेळाडू बनले बच्चे! 

Indian Cricketers ‘Kids Zone’ भारत-इंग्लंड ( India vs England Test Series) यांच्यातल्या कसोटी मालिकेचा निकाल ३-१ असा टीम इंडियाच्या बाजूनं लागला. ...

युवराज सिंगविरोधात FIR दाखल; ८ महिन्यांपूर्वीचं प्रकरण महागात पडणार? - Marathi News | FIR registered against former cricketer Yuvraj Singh over 'casteist remark' during Insta live chat from 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगविरोधात FIR दाखल; ८ महिन्यांपूर्वीचं प्रकरण महागात पडणार?

FIR registered against Yuvraj Singh : टीका झाल्यानंतर वर्ल्ड कप विजेत्या युवीनं मागितली होती जाहीर माफी, पण.. ...