लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुलदीप यादव

कुलदीप यादव, मराठी बातम्या

Kuldeep yadav, Latest Marathi News

IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा? - Marathi News | IND vs SA 1st Test Day 2 Stumps South Africa Lead By 63 Runs But Axar Jadeja Put India In Command At Eden Gardens Kolkata Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?

  पहिल्या डावात टीम इंडियाला २०० धावांच्या आत रोखत दक्षिण आफ्रिकेनं सामना बरोबरीत आणला. पण दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा सामना टीम इंडियाच्या बाजूनं वळवला आहे.   ...

Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स! - Marathi News | IND vs SA 1st Test: Kuldeep Yadav Create New Record Against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!

IND vs SA 1st Test: द.आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.  ...

IND vs SA 1st Test : बुमराहचा 'पंजा'; WTC चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावांत खल्लास - Marathi News | IND vs SA 1st Test Day 1 Jasprit Bumrah Takes Five Wicket Haul South Africa 159 All Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA 1st Test : बुमराहचा 'पंजा'; WTC चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावांत खल्लास

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण... ...

IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO) - Marathi News | IND vs SA 1st Test Rishabh Pant Smart Call He Gets Caught On Leg Side Temba Buvuma Falls After Pant Tip To Kuldeep Yadav Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)

पंतनं फिल्डिंग सेट केली अन् कुलदीपच्या खात्यात जमा झाली विकेट ...

IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर - Marathi News | IND vs AUS Mere Ko Mere Gharwale Bhi Bol Rahe Hai Why Shubman Gill Gave This Reply During Press Conference | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर

मॅचनंतर एका प्रश्नावर त्याला थेट घरची मंडळी आठवली. नेमकं काय घडलं? पत्रकार परिषदेत त्याला असा कोणता प्रश्न विचारण्यात आला? त्यावर तो नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर ...

IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी - Marathi News | Nitish Kumar Reddy Sustained A Left Quadriceps Injury Kuldeep Yadav Back For 3rd ODI As Shubman Gill Loses Yet Another Toss See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी

भारतीय संघाला धक्का, दोन बदलासह मैदानात उतरली टीम इंडिया ...

India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार? - Marathi News | India Probable Playing 11 vs Australia: Will Gambhir play this innings to trap the Kangaroos? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?

कांगारूंना जाळ्यात अडकवण्यासाठी टीम इंडियाकडील हा सर्वोत्तम पर्याय ...

आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस - Marathi News | Car won in Asia Cup; Now explosive batter Abhishek Sharma gets big prize from ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस

अभिषेक शर्मासोबत या पुरस्कारासाठी कुलदीप यादव शर्यतीत होता. पण... ...