लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव

Kulbhushan jadhav, Latest Marathi News

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.
Read More
Kulbhushan Jadhav :  भारताला विजय मिळाला असला तरी… - Marathi News | Kulbhushan Jadhav: Even though India has won in case of kulbhushan jadhav verdict | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Kulbhushan Jadhav :  भारताला विजय मिळाला असला तरी…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाकडे पाहिले तर त्यातील दोन वैशिष्ट्ये ठळकपणे नजरेत भरतात. ...

Kulbhushan Jadhav: हरिश साळवेंनी किती मानधन घेतलं; जाणून घ्या... - Marathi News | kulbhushan Jadhav icj verdict Harish Salve Charged only Rs 1 As Fees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kulbhushan Jadhav: हरिश साळवेंनी किती मानधन घेतलं; जाणून घ्या...

हरिश साळवेंनी घेतलेल्या मानधनाची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली होती ...

भारताचा विजय मोठाच, पण कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका नाही, कारण... - Marathi News | Kulbhushan Jadhav Verdict in ICJ: Big Victory for India, but Kulbhushan could not come back immediately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा विजय मोठाच, पण कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका नाही, कारण...

आयसीजेच्या निकालावर कुठलाही आक्षेप घेता येत नाही. ...

कुलभूषण जाधव यांच्या अधिकारांचं रक्षण करणारा 'व्हिएन्ना करार' नेमका आहे काय? - Marathi News | What is vienna-convention, pakistan violated viennad convention in case of kulbhushan jadhav | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांच्या अधिकारांचं रक्षण करणारा 'व्हिएन्ना करार' नेमका आहे काय?

कुलभूषण जाधव प्रकरणाता भारताला विएन्ना कराराचा मोठा फायदा झाला. ...

Kulbhushan Jadhav: ICJचा 'पंच'नामा... भारताच्या विजयावर शिक्कामोर्बत करणारे पाच ठळक मुद्दे - Marathi News | Kulbhushan Jadhav icj verdict Five key points which played important role in indias victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kulbhushan Jadhav: ICJचा 'पंच'नामा... भारताच्या विजयावर शिक्कामोर्बत करणारे पाच ठळक मुद्दे

आंतराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानं पाकिस्तानला मोठा धक्का ...

Great Victory... कुलभूषण यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटलेल्या सुषमा स्वराज खूश - Marathi News | Breaking - India wins! External Affairs Minister Sushma Swaraj happy after verdict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Great Victory... कुलभूषण यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटलेल्या सुषमा स्वराज खूश

कुलभूषण जाधव प्रकरणात भारताच्या बाजुने निकाल लागला आहे. त्यानुसार, कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे. ...

भारताची जीत; कुलभूषण जाधवप्रकरणी 'या' १६ न्यायाधीशांचे होते पॅनल - Marathi News | India's victory; There were 16 judges 'panel' of Kulbhushan Jadhav case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची जीत; कुलभूषण जाधवप्रकरणी 'या' १६ न्यायाधीशांचे होते पॅनल

कुलभूषण प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात १६ न्यायधीश निकाल देत आहेत. ...

Big Breaking! मोठा विजय; कुलभूषण प्रकरणात भारताच्या बाजूनं निकाल - Marathi News | kulbhushan jadhav case ICJ has ruled in favour of India on merits major blow to pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Big Breaking! मोठा विजय; कुलभूषण प्रकरणात भारताच्या बाजूनं निकाल

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला मोठा धक्का ...