लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव

Kulbhushan jadhav, Latest Marathi News

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.
Read More
कुलभूषण जाधव यांचा दूतावास संपर्क लांबला - Marathi News | Kulbhushan Jadhav's contact with the embassy was delayed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांचा दूतावास संपर्क लांबला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मतभेदाच्या पार्श्वभूमीवर जाधव आणि भारतीय अधिकाऱ्यांची चर्चा होऊ शकलेली नाही. ...

कुलभूषण जाधव यांना विनाअडथळा संवाद करू द्या - Marathi News | Let Kulbhushan Jadhav communicate without interruption | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांना विनाअडथळा संवाद करू द्या

पाकिस्तानच्या संपर्काच्या प्रस्तावावर भारताची भूमिका ...

कुलभूषण जाधव आज भारतीय अधिकाऱ्यांना भेटणार - Marathi News | Kulbhushan Jadhav will meet Indian officials today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधव आज भारतीय अधिकाऱ्यांना भेटणार

पाकने दर्शविली तयारी : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर हालचाली ...

कुलभूषण जाधव यांना उद्या काऊन्सिलर अ‍ॅक्सेस मिळणार; पाकिस्तान नरमला - Marathi News | Pakistan offers consular access to Kulbhushan Jadhav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांना उद्या काऊन्सिलर अ‍ॅक्सेस मिळणार; पाकिस्तान नरमला

भारताला आणखी एक दिलासा ...

कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी घेतली सुषमा स्वराज यांची भेट; म्हणाल्या...   - Marathi News | kulbhushan jadhavs family met former foreign minister sushma swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी घेतली सुषमा स्वराज यांची भेट; म्हणाल्या...  

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. ...

कुलभुषण जाधव: लढाई संपलेली नाही! - Marathi News | Kulbhushan Jadhav: The battle is not over! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुलभुषण जाधव: लढाई संपलेली नाही!

कुलभुषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने ठोठावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला पुन्हा एकदा स्थगिती मिळाल्याने भारतात आनंद व्यक्त होणे स्वाभाविक असले तरी, लढाई अद्याप संपलेली नाही. ...

पाकिस्तान नरमला; कुलभूषण जाधव यांना अखेर मिळणार राजनैतिक मदत - Marathi News | pakistan will grant consular access to kulbhushan jadhav after ICJ Verdict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान नरमला; कुलभूषण जाधव यांना अखेर मिळणार राजनैतिक मदत

निकालानंतर 24 तासातच पाकिस्तानने स्वत:ला जबाबदार देश असल्याचे सांगत गुरुवारी रात्री उशिरा हा निर्णय घेतला आहे.  ...

जाधव यांची सुटका करा, ही भारताची मागणी अतिशयोक्तीपूर्ण - Marathi News | Remarkable results | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जाधव यांची सुटका करा, ही भारताची मागणी अतिशयोक्तीपूर्ण

आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानचे नाक ठेचण्यासाठी भारताला याचा नक्कीच उपयोग होईल. ...