सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे. Read More
नवी दिल्ली : कुलभूषण जाधवची आई व पत्नी अशा दोन सौभाग्यवतींना आपल्या मुलाची अन् पतीची भेट घेण्यासाठी पाकिस्तानात गेल्या असताना मंगळसूत्र काढायला लावून, कपाळावरचे कुंकू पुसून पाकिस्तानने विधवेच्या स्वरूपात तुरुंगात सादर व्हायला लावले. ...
हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना गोवण्यासाठी पाकिस्तान पुरेपूर प्रयत्न करत आहे. ...
पाकिस्तानने ताब्यात ठेवलेल्या कुलभूषण जाधव यांच्या स्थितीबाबत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीबाबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्तव्य करण्याची शक्यता आहे. ...
कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी चेतनकूल सोमवारी आली तेव्हा त्या जे बूट घालून आल्या होत्या त्यात ‘धातूची संशयास्पद वस्तू’ आढळली म्हणून त्यांना ते बूट भेटीनंतर परत दिले गेले नाहीत, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे. ...