सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे. Read More
इस्लामाबाद : हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानने फाशीची शिक्षा ठोठावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची त्यांच्या पत्नी चेतना व आई अवंतिका यांनी सोमवारी येथे काचेआडून भेट घेतली. ...
काचेच्या एका बाजूला कुलभूषण जाधव बसले होते तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. ते एकमेकांना दिसत होते पण काही अंतरावर असूनही त्यांना एकमेकांना मायेचा स्पर्श करता आला नाही. ...
कुलभूषण जाधव हे काचेच्या एका बाजूला बसले होते, तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. त्यामुळे त्यांची थेट भेट झाली नाही .कुलभूषण जाधवची त्याच्या नातेवाईकांसोबतची ही शेवटची भेट म्हणावी का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, या भेटीला शेवट ...
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांची आज त्यांची पत्नी आणि आईने भेट घेतली. या भेटीनंतर लगेचच पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयने पत्रकार परिषद घेऊन जुन्याचा आरोपांचा पुनरुच्चार केला. ...
हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक व भारतीय नौदलातील निवृत्ती अधिकारी कुलभूषण जाधव दीड वर्षांनंतर कुटुंबीयांना भेटले. ...
पाकिस्तानातील जेलमध्ये बंद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पत्नी आणि आईला भेटण्यापूर्वी परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ...
पाकिस्तानी कारागृहात हेरगिरीच्या आरोपात बंद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई उद्या म्हणजे 25 डिसेंबर रोजी पाकिस्तानात जाणार आहेत. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून ही माहिती देण्यात आली आहे. 25 डिसेंबर रोजी व्यावस ...