फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा नवीन कामगार कायद्यांमुळे हातात येणारा पगार खरंच कमी होणार?; कामगार मंत्रालयाचा महत्त्वाचा खुलासा, सगळं गणित समजावलं पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास अहिल्यानगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार उपोषण, राज्यात सशक्त लोकायुक्त कायद्यासाठी करणार उपोषण सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी... व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री... म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी 'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण... हनुमानगढमध्ये मोठा हिंसाचार! इथेनॉल फॅक्टरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा उद्रेक; १६ वाहनांना आग, काँग्रेसचे आमदार जखमी मोठी बातमी! थायलंड पोलिसांनी लूथरा बंधूंना फुकेतमधून ताब्यात घेतले! भारतात आणले जाणार... भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली जमिनीच्या ‘सनद’ची अट रद्द; महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक सदस्य आहेत तर मंत्री नाहीत अन् मंत्री आहेत तर लेखी उत्तरच मिळत नाही! गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत... "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
क्षितिज ठाकूर, मराठी बातम्या FOLLOW Kshitij thakur, Latest Marathi News
बविआच्या वतीने तब्बल 24 मागण्यांचे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले. ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतच खरे तर ‘ठाकूरशाही’ संपेल, असे संकेत मिळाले होते. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: विनोद तावडेंवर गंभीर आरोप करून त्यांना चार तास घेणारे ठाकूर पिता-पुत्र यांचा पराभव झाला असून, केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ज्या नालासोपाऱ्यात बविआने राडा केला, तेथील उमेदवार क्षितिज नाईक पिछाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नालासोपारा विरार येथील राड्यानंतर सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नालासोपारा विरार भागात झालेल्या घटनेनंतर हितेंद्र ठाकूर हे नाव चर्चेत आले आहे. वसई-विरार भागात 'आप्पा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांची कारकीर्द फारच 'वाद'ळी आणि वादग्रस्त राहिली आहे. ...
Kshitij Hitendra Thakur on Vinod Tawde: विनोद तावडे सकाळी १० वाजल्यापासून हॉटेलमध्ये होते. पोलीस खात्यालाही तावडे आलेत हे माहिती नाही. ते देशाचे नेते, एवढा मोठा नेता विरारसारख्या छोट्या गावात येतो, पोलिसांना अंदाज नाही. - क्षितीज ठाकूर. ...
Vinod Tawade vs Rahul Gandhi, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पैसे वाटपाच्या आरोपावरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता ...