मागील काही दिवसापासून ही कोळशाची हेराफेरी सुरू असली तरी पर्यावरण विभाग मात्र डोळे बंद करून बघत आहे. त्यामुळे या प्रकारावर कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे पत्र रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. ...
काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर गजभिये यांनी शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. या प्रकरणात मंगळवारी न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी तुमाने यांना नोटीस बजावून आठ आठवड्यात उत्तर ...
भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी व शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीला काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले व किशोर गजभिये यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. पटोले यांनी गडकरी यांच्याविरुद्ध तर, गजभिये यांनी तुमाने ...
बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना देणे. प्रत्येक तालुक्यात लघु उद्योगांचा विकास करणे हा पुढील पाच वर्षाचा प्रमुख अॅक्शन प्लॅन असल्याची माहिती रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने यांनी दिली ...
भाजपने देशभरात दणदणीत यश मिळवीत केंद्रात सत्तेचा गड सर केला. रामटेकच्या गडावर शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी सलग दुसऱ्यांदा भगवा फडकवीत विजय संपादित केला. या विजयाबद्दल तुमाने यांच्याशी साधलेला संवाद. ...