भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या ( India all-rounder Krunal Pandya) यानं मंगळवारी टीम इंडियाच्या वन डे संघात पदार्पण केलं. कृणालनं ३१ चेंडूंत ५९ धावांची खेळी केली. त्यानं २६ चेंडूंत अर्धशतक झळकावून वन डे पदार्पणातील जलद अर्धशतकाचा विक्रम ...
अखेरच्या दहा षटकांत कृणाल पांड्या ( Krunal Pandya) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी फटकेबाजी करताना वैयक्तिक अर्धशतकासह ६१ चेंडूंत ११२ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३१७ धावा केल्या. ...