साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) बहुप्रतिक्षीत चित्रपट आदिपुरुष (Adipurush) गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. दरम्यान आता या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ...