लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिती सनॉन

क्रिती सनॉन

Kriti sonnen, Latest Marathi News

पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार Tiger Shroffचा गणपत?, अ‍ॅडव्हॅन्स बुकिंगचा आकडा आला समोर - Marathi News | Ganpath box office collection day 1 prediction tiger shroff kriti sanon film advance booking report know here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार Tiger Shroffचा गणपत?, अ‍ॅडव्हॅन्स बुकिंगचा आकडा आला समोर

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री क्रिती सनॉन ही जोडी 'हिरोपंती'नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

'गणपत'चा स्पेशल प्रोमो रिलीज; अल्ट्रा प्रो अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसला टायगर श्रॉफ - Marathi News | Special promo release of 'Ganpat'; Tiger Shroff seen in ultra pro action mode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गणपत'चा स्पेशल प्रोमो रिलीज; अल्ट्रा प्रो अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसला टायगर श्रॉफ

'गणपत' चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरनंतर आता नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ...

'गणपत' चित्रपटात 3000 पेक्षा जास्त VFX शॉट्स; अ‍ॅक्शन सीनसाठी टायगर आणि कृतीने घेतली मेहनत - Marathi News | 3000 VFX Shots in Tiger Shroff and Kriti Starrer Ganapath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गणपत' चित्रपटात 3000 पेक्षा जास्त VFX शॉट्स; अ‍ॅक्शन सीनसाठी टायगर आणि कृतीने घेतली मेहनत

'गणपत: अ हिरो इज बॉर्न' हा चित्रपटात 3000 पेक्षा जास्त VFX शॉट्सचा वापर करण्यात आला आहे. ...

फायर जोडी! अल्लु अर्जुनला करायचंय क्रितीसोबत काम, राष्ट्रीय पुरस्कारानंतर शेअर केली खास पोस्ट - Marathi News | Allu Arjun wants to work with kriti sanon shares special post after national film awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायर जोडी! अल्लु अर्जुनला करायचंय क्रितीसोबत काम, राष्ट्रीय पुरस्कारानंतर शेअर केली खास पोस्ट

अल्लु अर्जुनने वहीदा रहमान, आलिया भट आणि क्रिती सेननसोबत फोटो शेअर केले. ...

69th National Film Awards: आलिया भट अन् क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान - Marathi News | 69th National Film Awards Alia Bhatt and Kriti Sanon got Award for Gangubai Kathiawadi and Mini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :69th National Film Awards: आलिया भट अन् क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान

आज १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले.  ...

रस्त्यावर स्केटिंग करताना दिसला टायगर श्रॉफ, 'गणपत'चं करतोय प्रमोशन, नेटकरी म्हणाले - बॉलिवूडचा खरा हिरो... - Marathi News | Tiger Shroff was seen skating on the street, promoting 'Ganpat', Netkari said - the real hero of Bollywood... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्त्यावर स्केटिंग करताना दिसला टायगर श्रॉफ, 'गणपत'चं करतोय प्रमोशन, नेटकरी म्हणाले - बॉलिवूडचा खरा हिरो...

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत तो रस्त्यावर स्केटिंग करताना दिसतो आहे. ...

'हम आए हैं' ची क्रेझ! टायगर आणि क्रितीच्या गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ - Marathi News | Tiger Shroff and Kriti Sanon's Dance Number 'Hum Aaye Hain' Sets Social Media Ablaze Ahead of 'Ganapath' Release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम आए हैं' ची क्रेझ! टायगर आणि क्रितीच्या गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ

सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येक जण 'हम आये हैं' गाण्याच्या हुक स्टेपवर नाचताना दिसतोय. ...

'गणपत'मधील नवीन गाणं रिलीज, बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाला टायगर श्रॉफ - Marathi News | New song from 'Ganpat' released, Tiger Shroff immersed in Bappa's devotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गणपत'मधील नवीन गाणं रिलीज, बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाला टायगर श्रॉफ

Ganpat Movie : अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन ही जोडी 'हिरोपंती'नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. विकास बहल दिग्दर्शित 'गणपत' चित्रपटात हे दोघेही वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ...