‘कृष्णा चली लंडन’ - या मालिकेमध्ये राधे या मुलाची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. राधे हा कानपूरमध्ये राहणारा २१ वर्षांचा देखणा तरुण असून त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमावणे, चांगल्या कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी असतात. पण राधेचे स्वप्न या वयातील इतर मुलांपेक्षा खूपच वेगळे आहे. राधेचे स्वप्न म्हणजे त्याला लग्न करायचे आहे. राधे हा स्वप्नाळू आणि प्रेमळ स्वभावाचा असून त्याला आपल्या भावी पत्नीची प्रतीक्षा आहे. Read More
‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेचा विषय हा काळाच्या पुढे असून आपल्या कथानकाद्वारे त्यात सामाजिक विषयांना स्पर्श केला जातो. कथानकाच्या सध्याच्या भागात या मालिकेने देशभक्तीचा विषय हाताळला आहे. ...
‘कृष्णा चली लंडन’ ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या राधे आणि कृष्णाचा लंडनमध्ये मुक्काम आहे. ...
स्टारप्लसवरील ‘कृष्णा चली लंडन’मध्ये सध्या रोमान्सचे वारे वाहत आहेत. ऑनस्क्रीन जोडी राधे (गौरव सरीन) आणि कृष्णा (मेघा चक्रवर्ती) हे लंडनमध्ये असून ते एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवत आहेत. ...
‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत लंडनला जाण्याचे आपले स्वप्न कृष्णाने (मेघा चक्रबोर्ती) अखेरीस पूर्ण केले असून आपला पती राधे (गौरव सरीन) याच्यासह जीवनातील एका नव्या प्रवासाला प्रारंभ केला आहे. ...
स्टारप्लसवरील ‘कृष्णा चली लंदन’मध्ये कृष्णा (मेघा चक्रबोर्ती) चे लंडनला जायचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे आणि तिने आपला पती राधे (गौरव सरीन) सोबत आपल्या ह्या प्रवासाला सुरूवात केली आहे ...