अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
कृपाशंकर सिंग, मराठी बातम्या FOLLOW Kripashankar singh, Latest Marathi News
उत्तर भारतीय मोर्चाने मीरा–भाईंदरला आयोजित केलेल्या एका संमेलनात कृपाशंकर यांनी, मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल, असे वक्तव्य केले होते. ...
कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याने एकीकडे भाजपची कोंडी झाली असताना उद्धवसेना, मनसेसह शिंदेसेनेने त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ...
बसपाने श्रीकला रेड्डी यांच्याऐवजी ऐनवेळी विद्यमान खासदार शाम सिंह यादव यांना उमेदवारी देण्याचा निर्णय लोकांना रुचलेला तर नाहीच पण त्यांनी धनंजय सिंह यांचीसुद्धा नाराजी ओढवून घेतली आहे. ...
आपली सर्व कारकीर्द मुंबईत घडविणाऱ्या कृपाशंकर यांना जौनपूरमधून उमेदवारी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
कृपाशंकर सिंह २०२१मध्ये भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत ...
सिंह यांनी नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहून उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षणात मराठी पर्यायी भाषा म्हणून शिकवावी, अशी मागणी केली. या पत्रावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ...
BJP Kripashankar Singh And UP CM Yogi Adityanath : कृपाशंकर सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची विनंती केली आहे. ...
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेला; काही वर्षांपूर्वी राज यांच्यावर जोरदार टीका करणारा नेता शिवतिर्थावर ...