लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोयना धरण

कोयना धरण

Koyana dam, Latest Marathi News

Koyna Dam : कोयना धरणातून आजपासून अतिरिक्त १ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होणार - Marathi News | Koyna Dam : Additional 1,000 cusecs of water will be released from Koyna Dam from Today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam : कोयना धरणातून आजपासून अतिरिक्त १ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होणार

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्याने कोयना धरणातून मंगळवारपासून अतिरिक्त १ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. ...

Satara: सांगलीतील सिंचनासाठी कोयनेतून जादा पाण्याचा विसर्ग, विमोचक द्वार खुले  - Marathi News | Sangli Irrigation Department starts releasing 3100 cusecs of water from Koyna Dam due to increased irrigation demand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: सांगलीतील सिंचनासाठी कोयनेतून जादा पाण्याचा विसर्ग, विमोचक द्वार खुले 

मागणीत वाढ  ...

चार प्रकल्पांतील ७० टक्के बाधितांच्या मोबदल्याची चौकशी पूर्ण; महिनाभरात अहवाल राज्य सरकारकडे जाणार - Marathi News | Investigation into compensation of 70 percent of affected people in four projects complete; Report to be submitted to state government within a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार प्रकल्पांतील ७० टक्के बाधितांच्या मोबदल्याची चौकशी पूर्ण; महिनाभरात अहवाल राज्य सरकारकडे जाणार

उर्वरित आदेशांची पडताळणी महिनाभरात पूर्ण करून त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे ...

समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार - Marathi News | New options are being considered to store water flowing into the sea instead of wasting it. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार

समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार राज्य सरकार करणार असून त्याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ...

महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणऱ्या कोयना धरणाच्या वीज निर्मितीचा प्रवास; पाहूया सविस्तर - Marathi News | The journey of power generation of Koyna Dam, known as the fate line of Maharashtra; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणऱ्या कोयना धरणाच्या वीज निर्मितीचा प्रवास; पाहूया सविस्तर

Koyna Dam कोयना प्रकल्पातून होणाऱ्या विजनिर्मितीबरोबरच आता आशिया खंडातील सर्वात मोठे 'पॉवर स्टेशन' म्हणून पाटणच्या पवनचक्की प्रकल्पाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांना चांगला मोबदला आणि अनेकांना नोकऱ्या देण्याचे कामही या परिसराने केले आहे. ...

Satara: ‘कोयना’त बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह पाच दिवसांनी सापडला - Marathi News | Body of man who drowned in Koyna found after five days | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ‘कोयना’त बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह पाच दिवसांनी सापडला

मासेमारीसाठी धरणात जाळे टाकताना होडीतून तोल जावून बुडाले ...

Satara: कोयना, धोम जलाशयांत ॲम्फिबायस प्लेनचा उपक्रम सुरू करा, उदयनराजे भोसले यांनी केली मागणी - Marathi News | Start amphibious plane operation in Koyna, Dhome reservoirs, Statement by MP Udayanraje Bhosale to Minister Muralidhar Mohol | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयना, धोम जलाशयांत ॲम्फिबायस प्लेनचा उपक्रम सुरू करा, उदयनराजे भोसले यांनी केली मागणी

केंद्राने नुकतेच 'या' राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू केला ...

Koyna Dam Water Level : कोयनेसह साताऱ्यातील या धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरु - Marathi News | Koyna Dam Water Level : Release water for irrigation from these dams in Satara district along with Koyna | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level : कोयनेसह साताऱ्यातील या धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरु

जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प अजूनही काठापर्यंत भरले असून, १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. ...