लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोयना धरण

कोयना धरण

Koyana dam, Latest Marathi News

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Six curved gates of Koyna Dam opened; Alert issued to people living along the riverbanks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam Water Level कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मंगळवारी पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदी पाणीपातळीत पाच फुटांनी वाढ झाली आहे. ...

पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा ७० टक्क्यांच्यावर; कोणत्या धरणात किती पाणी? - Marathi News | Water storage in dams in western Maharashtra is above 70 percent; How much water is in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा ७० टक्क्यांच्यावर; कोणत्या धरणात किती पाणी?

जुलै, ऑगस्टपर्यंत कोणत्याही धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असू नये, असा केंद्रीय जल आयोगाचा नियम आहे. पण या नियमाचे पालन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पाटबंधारे विभाग करत नसल्याचे धरणातील पाणीसाठ्यावरून दिसून येत आहे. ...

कोयनेचे दरवाजे उघडले; ३४०० क्यूसेक विसर्ग - Marathi News | Koyne gates opened; 3400 cusecs discharged | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेचे दरवाजे उघडले; ३४०० क्यूसेक विसर्ग 

धरणात ७५ टीएमसीवर साठा: पायथा वीजगृहासह ५५०० क्यूसेक पाणी नदीपात्रात; सतर्कतेचा इशारा ...

चांदोली ८१.१६ टक्के भरले; कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा - Marathi News | Chandoli 81.16 percent full; Water storage of major dams in Kolhapur, Sangli and Satara districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांदोली ८१.१६ टक्के भरले; कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने दम घेतल्याने शिराळा तालुक्यात तीन दिवसांपासून उघडीप आहे. मात्र, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व परिसरात अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. ...

Satara: कोयना धरणाचे दरवाजे उघडणार!, नदीकाठी सतर्कतेचा इशारा  - Marathi News | Water release from Koyna Dam to begin tomorrow, Riverside alert | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयना धरणाचे दरवाजे उघडणार!, नदीकाठी सतर्कतेचा इशारा 

सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलण्यात येणार ...

जुलैच्या सुरुवातीलाच भरली राज्यातील 'ही' धरणे; मराठवाडा-विदर्भ मात्र अध्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत - Marathi News | 'This' dam in the state was filled in early July; Marathwada-Vidarbha, however, are also awaiting heavy rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुलैच्या सुरुवातीलाच भरली राज्यातील 'ही' धरणे; मराठवाडा-विदर्भ मात्र अध्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

Dam Water Storage : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश भागांतील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक धरणे भरावाच्या उंबरठ्यावर आली आहेत. ...

Satara: 'कोयने'च्या दरवाजाला पाणी; पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग सुरू होणार  - Marathi News | Water at the gate of Koyna Dam If the intensity of the rain increases, the discharge will also start | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: 'कोयने'च्या दरवाजाला पाणी; पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग सुरू होणार 

पायथा वीजगृहातूनच २१०० क्यूसेक पाणी नदीपात्रात   ...

Satara: कोयना धरणाचे दरवाजे उघडणार!; पूरस्थिती टाळण्याची सूचना, पालकमंत्र्यांकडून आढावा - Marathi News | Koyna Dam gates to open; Instructions to avoid flood situation, review by Guardian Minister | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयना धरणाचे दरवाजे उघडणार!; पूरस्थिती टाळण्याची सूचना, पालकमंत्र्यांकडून आढावा

७३ टीएमसी साठ्याला दरवाजाला पाणी.. ...