लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोयना धरण

कोयना धरण

Koyana dam, Latest Marathi News

कोयनेतून उद्या ३० हजार क्यूसेकने विसर्ग होणार - Marathi News | 30 thousand cusecs of water will be released from Koyna dam tomorrow | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेतून उद्या ३० हजार क्यूसेकने विसर्ग होणार

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला ...

पावसाचा जोर ओसरला, कोयनेचे दरवाजे बंद!, धरणात ९६ टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Low rainfall in Satara district, gates of Koyna dam closed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसाचा जोर ओसरला, कोयनेचे दरवाजे बंद!, धरणात ९६ टीएमसी पाणीसाठा

पावसाचा जोर ओसरल्याने दहा दिवसांनी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. ...

कोयनेतून ३२ हजार क्युसेकने विसर्ग सुरु; कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होणार - Marathi News | 32 thousand cusecs discharge from Koyna dam; There will be an increase in the water level of Krishna river | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोयनेतून ३२ हजार क्युसेकने विसर्ग सुरु; कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होणार

कृष्णा नदीची पाणीपातळी सांगली आयर्विन पूल येथे २५ फूटावर जाण्याची शक्यता आहे. ...

पावसाचा जोर कमी; कोयनेचे दरवाजे तीन फुटांवर स्थिर, विसर्ग सुरूच - Marathi News | Less rain in Satara district, The release of water from Koyna Dam continues | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसाचा जोर कमी; कोयनेचे दरवाजे तीन फुटांवर स्थिर, विसर्ग सुरूच

सध्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात पाऊस सुरुच आहे. ...

सातारा: महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस, कोयना धरणात ९७ टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Mahabaleshwar receives maximum rainfall in Satara district, 97 TMC water storage in Koyna Dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस, कोयना धरणात ९७ टीएमसी पाणीसाठा

कोयना धरणातून १९,४७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ...

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  - Marathi News | Release of water from Koyna Dam begins; Vigilance alert for riverside villages | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

 कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असुन शिवसागर जलाशयात प्रतिसेकंद 49524 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. ...

कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील कंडक्टर तुटला, प्रखर प्रकाशझोतामुळे घबराट - Marathi News | A conductor in the power house at the foot of the Koyna dam broke | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील कंडक्टर तुटला, प्रखर प्रकाशझोतामुळे घबराट

आवाजाने परिसरातील ग्रामस्थ घराबाहेर धावले. त्यावेळी धरणाच्या दिशेला मोठ्या प्रमाणात प्रकाशाचे झोत निर्माण झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. किमान पाच मिनिटे हा प्रकाशझोत होता. या घटनेमुळे कोयनावासीयांमध्ये घबराट निर्माण झाली. ...

सातारा: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणात 'इतका' पाणीसाठा - Marathi News | Heavy rainfall in Koyna Dam catchment area, The water storage in the dam is 68.89 TMC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणात 'इतका' पाणीसाठा

दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढली ...