जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प अजूनही काठापर्यंत भरले असून, १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. ...
कोयना पाणलोट क्षेत्रातही हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने साठा १०५ टीएमसीवर पोहोचला. परिणामी, शुक्रवारी पहाटेच धरणाचे सहा दरवाजे एक फुटाने उचलून विसर्ग सुरू करण्यात आला. ...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसानंतर पाऊस झाला असून, कोयनानगर येथे सर्वाधिक २१ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे धरणात आवक कमी प्रमाणात टिकून आहे तर धरणाच्या दरवाजानंतर आता पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. ...