सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने इतिहासात प्रथमच वजा ६० टक्के पाणी पातळी घटली असून, पश्चिम महाराष्ट्रातील भीमा व कृष्णा खोऱ्यातील धरणांची स्थितीही पावसाळ्याच्या सुरुवातीला चिंताजनक आहे. ...
केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात प्रत्येक राज्यातील धरणातील पाणी पातळी किती असावी, हे निश्चित केलेले आहे. त्यानुसार अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी राखण्याचे काम कर्नाटक राज्य करत नाही. ...
सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्याने कोयनेतून पाणी विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या विमोचक द्वार आणि पायथा वीज गृहातून एकूण २६०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. ...