संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरींगमधील तृतीय वर्षातील अर्पित संदीप बोरावके या विद्यार्थ्याने नेटफ्लिक्स व ओयो रूम्स या कंपन्यांच्या वेबसाईट्समधील दोष शोधून कंपन्यांना कळविले. याबद्दल नेटफ्लिक्स कंपनीने त्याला २ लाखांचे बक्षि ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास शंभर नवविवाहित व तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे, अशी माहिती सरपंच अशोक भोकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. असा निर्णय घेणा ...
कोपरगाव तालुक्यातील वडगाव बक्तपूर येथील दशरथ रावबा डोंगरे यांच्या शेतावर असलेल्या गिन्नी गवतावर टोळधाड सदृश्य किडे आढळून आले आहेत. मात्र हे किडे येथेच तयार झालेले असून त्याच्यावर रासायनिक फवारणी करून नियंत्रणात आणता येऊ शकते, असे कोपरगाव तालुका कृषी ...
कोरोनाचा परिणाम सहकारी पतसंस्थांच्या भवितव्यावर काय होऊ शकतो. याविषयी विचार विनिमय करून सहकारी पतसंस्थांचे कामकाजासाठी दीर्घकालीन विविध उपाययोजनांचा अभ्यास करून शासनास अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘कोविड -१९ व महाराष्ट्रातील पतसंस्था पुनर ...
कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर येथील एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या लग्नाची परवानगी मिळावी यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्यात नवरदेव मुंबई येथील असताना तो कोपरगाव येथील असल्याची खोटी माहिती देऊन फसवणूक केली. त्यामुळे मंगळवारी (दि.२६) ...
कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी हद्दीत सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला दोन अल्पवयीन चिटकल्याने त्यांचा जागेवरच दुर्दैवी अंत झाल्याची घटना रविवारी (दि. २४ मे) रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...
प्रशासनाने ठरवून दिलेले नियम व अटी या मान्य नसल्याने कोपरगाव शहरातील भाजीपाल्याचा आठवडेबाजार करणारे शेकडो शेतकरी व व्यापा-यांनी रविवारी सकाळी ९ वाजता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. ...
सध्या ही उपबाजार समिती कायम ठेवण्यासाठी तिळवणीस नेण्यास कोपरगाव बाजार समितीचा प्रयत्न सुरु आहे. कोपरगाव बाजार समितीने तिळवणी येथे उपबाजार समिती करिता जागा खरेदी केली आहे. मात्र या स्थलांतरास शेतक-यांनी विरोध दर्शवला आहे. ...