कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथे डहाणू येथील एका कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसह ४ लाख ७७ हजार ५०० रुपयांना लुटले होते. पोलिसांनी या गुन्ह्यातील दोन आरोपींना गुरुवारी रात्री वेगवेगळ्या ठिकाणाहून जेरबंद केले ...
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावातील आनंदवाडी येथील एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि.१८) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियम, अटींचे उल्लंघन केले. तोंडला मास्क न लावता गुरुवारी (दि.१८ ) सायंकाळी ५ वाजेनंतर दुकाने सुरु ठेवली. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी पाच दुकान चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
कोपरगाव तालुक्यात रविवारी सकाळी १९४ मेट्रिक टन युरिया दाखल झाला आहे. आठवडाभरात आणखी ९०० मेट्रिक टन युरिया येणार असल्याची माहिती कोपरगावच्या कृषी विभागाने दिली आहे. ...
कोपरगाव शहरातील एका महिला डॉक्टरला मागील आठवड्यात २ जूनला कोरोनाची लागण झाली होती. प्रशासनाने त्यांना कोपरगाव कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवले होते. त्यांच्यावर आठ दिवस उपचार केल्यानंतर दहाव्या दिवशी बाधित महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्या ...