कोपरगाव शहरातील टिळकनगर येथील शिवनारायण चंद्रकांत गंगुले यांच्या राहत्या घरासमोर त्यांच्या मालकीची बजाज कंपनीची पल्सर ( क्र.एम.एच.-१७, सी.ई.६१९७) दुचाकी पेटवून दिली. ...
राज्यातील पशुपालक व शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यासाठी झोपी गेलेल्या सरकारला आता जाग आणण्याची गरज आहे. जोपर्यंत दूध उत्पादकांच्या दुधाला रास्त भाव मिळत नाही. तोपर्यंत शेतकºयांच्या प्रश्नासाठी लढा चालूच राहील, असा इशारा भाजपच्या माजी आमदार स्ने ...
कोपरगाव शहरातील इंदिरनगर परिसरातील मावळा चौफुली येथे सार्जजनिक शांतता भंग केल्याच्या कारणावरुन पोलिसांनी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (२१ जुलै) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. ...
प्रत्येक कार्ड धारकाला रेशन देण्यासाठी दुकान चालकाच्या किंवा दुकानातील सेल्समनच्या हाताच्या बोटांचे ठसे देऊन परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे रेशनच्या धान्याचा काळा बाजार करण्याच्या वाटा मोकळ््या झाल्या आहेत. ...
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरातील शामवाडी येथील ३२ वर्षीय तरूण शनिवारी (दि.१८ ) दुपारी कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. ...
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच भुसार माल विक्रीसाठी आणल्यानंतर नियमानुसार अधिकृत काटा पावतीनुसार पक्की पट्टी तयार होते. त्यानंतर व्यापा-यामार्फत क्विंटलमागे एक किलोचा छुप्या पद्धतीने काटला (वजन कपात करणे) केला जातो. त्याच पावतीच्या मागील बाजू ...