माहितीच्या अधिकारात माहिती मागून देखील माहिती न देणाऱ्या दोन ग्रामसेवकांना नाशिक येथील राज्य माहिती आयोगाचे आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी कोपरगाव तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना दंड ठोठावला आहे. त्यामध्ये ग्रामसेवक बी. एस. आंबरे यांना पाच हजार तर ग्रामस ...
सासऱ्याने आपल्या सुनेवर जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार करून सासरा - सुनेच्या नात्याला काळीमा फसल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगाव तालुक्यातील एका गावात घडला. ...
माहेरी गेलेल्या पत्नीस दुचाकीवरून सासरी आणण्यासाठी जाणाऱ्या पतीचा अज्ञात वाहनांच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर अंजनापूर शिवारात हॉटेल मनोदीप जवळ शनिवारी (दि. २०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घड ...
कोपरगावात नगर येथील अहवालात ५, खासगी लॅब १० असे एकूण १५ रुग्ण शनिवारी कोरोनाबाधित आढळले आहे. यातील ३४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...
कोपरगाव शहरातील गोकुळनगरी येथील राहुल शिवाजी शिदोरे (वय २१) यास अहमदनगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातून ९ जानेवारी २०२१ पासून २० महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले होते. ...
कोपरगाव शहरातून अल्पवीयन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी २४ तासात जेरबंद केले आहे. तसेच अल्पवयीन मुलीसही तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. ...
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या वाहनांमधून डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळून गजाआड केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पीकअप टेम्पोसह २ लाख ३६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ...