कोपरगाव नगरपालिकेच्या बांधकाम खात्यात २१ वर्षांपूर्वी शिपाई म्हणून काम करणारे विद्यमान नगरसेवक जनार्दन कदम हे त्याच खात्याचे सभापती झाले आहेत. कदम यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. ...
टेंभुर्णी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याच्या निषेधार्थ तसेच आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी वडार समाज संघटनेने कोपरगाव येथे मूक मोर्चा काढला. ...
अपंगांचा ३ टक्के निधी लाभार्थींच्या बँक खात्यात वर्ग करावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने नगरपालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व रस्ते खड्डेमुक्त केल्याचा दावा केला असला तरी कोपरगावातील अनेक रस्ते खड्डेयुक्त असल्यामुळे हे रस्ते दुरुस्त करावेत, यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादीच्यावतीने बल्लाळेश्वराला मंदिरात अभिषेक व सत्यनारायण मह ...
रवंदे गावातील २५ तरूण शेतक-यांनी स्थापन केलेल्या ‘फार्मिंग फर्स्ट’ गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पिकणा-या सेंद्रीय शेतीमालास मुंबईत बाजारपेठ मिळविली आहे. ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ बाजारपेठेमुळे गटाचा मोठा आर्थिक फायदा झाला आहे. ...
अज्ञात वाहनाने बैलगाडीला दिलेल्या धडकेत दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि़ १२) पहाटे नाशिक-शिर्डी रस्त्यावरील कोपरगाव तालुक्यातील घारी शिवारात इनामके वस्तीसमोर घडली. ...
कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस. बी. निकाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...
पाच वर्षापेक्षा अधिक काळ लेखा परिक्षण, अहवाल बदल सादर न करणा-या महाराष्ट्रातील सुमारे ३ लाख संस्थांची नोंदणी रद्द होणार असल्याची माहिती पुणे विभागाचे सहायक धर्मदाय आयुक्त शिवाजी कचरे यांनी दिली. ...