लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोपरगाव

कोपरगाव

Kopargaon, Latest Marathi News

कोकमठाणमध्ये शिवनेरी-लखनौ शिवज्योतीचे स्वागत - Marathi News | Welcome to Shivneri-Lucknow Shivajyogi in Kokamthan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोकमठाणमध्ये शिवनेरी-लखनौ शिवज्योतीचे स्वागत

उत्तर प्रदेशातील मराठा समाजाच्या २०० शिवपे्रमींच्या शिवनेरी ते लखनौ दरम्यान दुचाकीवरून निघालेल्या शिवज्योत यात्रेचे कोकमठाणच्या आत्मा मालिक ध्यानपिठात बुधवारी जोरदार स्वागत करण्यात आले. ...

वारी शिवारात वाळू तस्करांचा प्रांताधिका-यांच्या वाहनावर हल्ला - Marathi News | In the Vari Shivar, the attack on the vehicle of the sand smugglers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वारी शिवारात वाळू तस्करांचा प्रांताधिका-यांच्या वाहनावर हल्ला

कोपरगाव तालुक्यातील वारी शिवारात गोदावरी नदी परिसरातून वाळूने भरुन चाललेल्या ढंपरचा पाठलाग करणा-या प्रांताधिका-यांच्या वाहनावर वाळू तस्कारांनी हल्ला केला. या हल्ल्यात प्रांताधिका-यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. ...

२६० कोटींच्या निळवंडे-कोपरगाव पाणीयोजनेस मान्यता - Marathi News | 260 crores for Neelvand-Kopargaon water management accreditation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :२६० कोटींच्या निळवंडे-कोपरगाव पाणीयोजनेस मान्यता

निळवंडे धरणातून शिर्डी-कोपरगाव या २६० कोटी ३९ लाख रुपये खर्चाच्या संयुक्त वाढीव पाणीपुरवठा योजनेस राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

केंद्रीय अर्थसंकल्प हा आकडेवारीचा खेळ - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Central budget figures - Prakash Ambedkar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्रीय अर्थसंकल्प हा आकडेवारीचा खेळ - प्रकाश आंबेडकर

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ आहे़ प्रत्यक्षात शेतक-यांच्या पदरी काही पडलेले नाही. त्यामुळे सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...

कोळपेवाडी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत औरंगाबाद अजिंक्य - Marathi News | Aurangabad winner in state-level hockey tournament at Kolpewadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोळपेवाडी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत औरंगाबाद अजिंक्य

कोळपेवाडी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत औरंगाबादच्या संघाने गौतम पब्लिक स्कूलवर विजय मिळवून विजेतेपद पटकावले. गौतम स्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...

कांचनवाडी येथे परप्रांतीय वीटभट्टी मजूर भाऊ-बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Paranvati Bhatbhatti laborer in Kanchanwadi, brother and sister drowned in the water | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांचनवाडी येथे परप्रांतीय वीटभट्टी मजूर भाऊ-बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाणच्या कांचनवाडी येथे वीटभट्टीवर काम करणा-या बहिण-भाऊ मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...

एसटी महामंडळ क्रीडा स्पर्धा : रत्नागिरी विभागास सर्वसाधारण विजेतेपद - Marathi News | ST corporation sports competition: Ratnagiri Division's general title winner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एसटी महामंडळ क्रीडा स्पर्धा : रत्नागिरी विभागास सर्वसाधारण विजेतेपद

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग आयोजित ५४ व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी विभागाने सर्वाधिक २६ पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटाकाविले. ...

पढेगावकरांना ज्योतिषाने घातला गंडा - Marathi News | Phedgaonkar got astrology ceating | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पढेगावकरांना ज्योतिषाने घातला गंडा

कुंडली काढुन देण्याच्या उद्देशाने कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील नागरीकांना एका ज्योतिषाने मोबाईलसह हजारो रूपयांचा गंडा घातला आहे. ...