प्लॉटच्या खरेदी खताची नोंद लावण्यासाठी १४ हजाराची लाच घेताना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील मंडलाधिकारी उल्हासराव यशवंत कवडे यास १४ हजार रुपयांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपतच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. ...
गेल्या दोन दिवसापासून पगारवाढीच्या मुद्यावरून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होत यामध्ये कोपरगाव स्थानकाला देखील १४ लाखांचा आर्थिक फटका बसला आहे. ...
कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील वाळू उपशाची गंभीर दखल जिल्हाधिका-यांनी घेत हाउपसा बंद करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी तात्काळ दूरध्वनीवरून तहसीलदार किशोर कदम यांना वाळू ...
कोपरगाव येथील कुख्यात गुंड किरण माधव हजारे याच्यासह त्याच्या तेरा साथीदारांवर मोक्का अतंर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आली आहे. ...
भोपाळ येथील आर. के. डी. एफ. विद्यापीठ येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या इलेक्ट्रिकल कारने दुसरा क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्ह ...
नगर-मनमाड रोडवरील येसगाव शिवारातील साईतेज हॉटेलवरील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री टाकलेल्या छाप्यात २८ जणांना रंगेहाथ पकडले आहे. यात पोलिसांनी त्यांच्याकडून २५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ...
कोपरगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे वाभाडे निघत असताना ग्रामीण भागात अवैध धंदेही तेजीत आहे. त्यामुळे शनिवारी सरपंचांनी तातडीची ग्रामसभा बोलावून पढेगाव गावात दारुबंदीचा ठराव संमत करण्यात आला. ...