मराठा आरक्षणासाठी शहरासह तालुक्यात गुरुवारपासून (९ आॅगस्ट ) बंद पाळत सुरवात करण्यात आलेले ठिय्या आंदोलन आज तिस-या दिवशीही सुरु आहे. आज भजन कीर्तन करून आंदोलन सुरू आहे. ...
कोपरगाव बाजार समितीने १५ आॅगस्टपासून डाळिंब मार्केट सुरू होणार आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ होत असल्याची माहिती अध्यक्ष संभाजीराव रक्ताटे यांनी दिली. ...
बाजार समितीत मंगळवारी एक नंबरच्या चांगल्या प्रतीच्या १९ कांदा गोणीला प्रती क्विंटल १ हजार ९०० अशी माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली आहे. ...
पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यावर सर्वांचा हक्क आहे. त्यामुळे राज्य सरकार निळवंडे धरणातून कोपरगाव शहराला पिण्याचे पाणी देईल, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुरूवारी येथे दिली. ...
कोल्हार-घोटी राज्य महामार्गावरील वडगाव पान येथील धोकेदायक टोल नाक्याला मंगळवारी रात्री पुन्हा टि.एन. ५२, सी.-५५८५ हि संगमनेर मार्गे येणारी मालवाहू ट्रक धडकली. ...