तालुक्यातील पूर्व भागातील वारी येथील पायी ज्योत आणणा-या मंडळांनी यंदा गावात गेल्या महिनाभरात लागोपाट अनेक दु:खद घटना घडल्याने दुखित कुटुंबाचे दु:ख ते आपले दुख: मनात अत्यंत साध्या पद्धतीने पायी ज्योत आणून येथील जगदंबा माता मंदिरात समारोप करत एकप्रकारच ...
अदखलपात्र गुन्ह्यात पकडून न नेण्याकरीता तसेच प्रकरण मिटून घेण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील वेस गावातील पोलीस पाटलाने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. ...
तालुक्यातील कोळपेवाडी येथे १९ आॅगस्ट रोजी लक्ष्मी ज्वेलर्स या घाडगे बंधूंच्या दुकानावर दरोडा टाकून गोळीबार करुन एकाचा खून करुन दुसऱ्यास जखमी केले होते. ...
तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर जलदगती महामार्गाची मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली आहे. खड्डे चुकविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ...