मार्च २०१८ महिन्यात जवळपास २.५० कोटी रुपये खर्च कोपरगाव-श्रीरामपूर या राज्यमार्ग ३६ वर येणाऱ्या पुणतांबा फाटा ते शिंगवे या अंदाजे आठ किलोमीटर रस्त्याचे सुधारणा व दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. परंतु सध्यस्थितीत हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. ...
राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृध्दी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा व हिंदू रक्षक समिती यांनी तहसीलदारांना निवेदन दिले तहसिलदार नसल्याने अव्वल कारकून जयवंत भांमरे यांनी निवेदन स्वीक ...
दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत कोपरगाव तालुक्याचा समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शंकरराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या उपोषणस्थळी मंगळवारी नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. ...
तालुक्यातील पूर्व भागातील वारी येथील पायी ज्योत आणणा-या मंडळांनी यंदा गावात गेल्या महिनाभरात लागोपाट अनेक दु:खद घटना घडल्याने दुखित कुटुंबाचे दु:ख ते आपले दुख: मनात अत्यंत साध्या पद्धतीने पायी ज्योत आणून येथील जगदंबा माता मंदिरात समारोप करत एकप्रकारच ...