गोदावरी नदी पात्रातून विना परवाना बेकायदा वाळू उपसा करण्यास मज्जाव करणाऱ्या तलाठ्यास धक्काबुक्की करणारे तालुक्यातील मोर्वीस ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ चंद्रभान माळी यांच्यासह दोघांना तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. ...
भोंदूगिरी करून देवाच्या नावाखाली लोकांना लिंबू चौकी, धागेदोरे, धूूप, अंगारा देवून अंधश्रद्धेला खतपाणी घालून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. ...