कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवर असलेल्या पोस्ट कार्यालयाच्या इमारतीचे अज्ञात चोरट्याने मागील दरवाजाचे कुलूप तोडून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. ...
वारी येथील एका महिलेला शुक्रवारी दुपारी प्रसूतीच्या वेदना सुरु असतानाच जवळचा पर्याय म्हणून वारीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र या केंद्राला कुलुप असल्याने पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जावे लागले. या प्रवासातच रस्त्यात शिंगवे ...
गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे या महापुराचे पाणी कोपरगाव शहरातील नागरी वसाहतीमध्ये व छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानात शिरल्यामुळे या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. ...
मुलगी विवाहित असतानाही अविवाहित असल्याचे सांगून मंदिरात लग्न लावून देऊन त्या बदल्यात ३ लाख ५० हजार रुपये घेऊन दहेगाव बोलका (ता. कोपरगाव) येथील तरुणाच्या फसवणुकीचा प्रकार घडला. ...
पालिकेच्या चार व पाच नंबर साठवण तलावाचे काम समृद्धी महामार्गाचे ठेकेदार असलेल्या गायत्री कंपनीने करावे यासाठी युवा नेते आशुतोष काळे यांनी सोमवार २७ मे पासून सुरु केलेले धरणे आंदोलन आज पाचव्या दिवशी सुरूच आहे. ...