बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने कोपरगाव तालुक्यातील वारी, कान्हेगाव या दोन गावांचा तब्बल ४८ तासापासून वीज पुरवठा खंडित आहे. महावितरण प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पाणी पुरवठा विस्कळीत झाला ...
कोरोना संदर्भात खबरदारी म्हणून परदेशातून आलेल्या कोपरगाव शहरातील एका व्यक्तीस प्रशासनाने होम कोरंटाईनचा सल्ला देत घरात थांबण्यास सांगितले होते. परंतु त्याने उल्लंघन केल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ...
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. रविवारी जनता कर्फ्यूला जोरदार प्रतिसाद मिळाला. परंतु सोमवारी मात्र नागरिक रस्त्यावर फिरताना आढळून आले. यावेळी कोपरगाव शहरात विनाकारण दुचाकीवरून फिरणा-यांना पोलीस निरीक्षक राकेश मानगावक ...
शिवसेनेचे कोपरगाव उपतालुका प्रमुख सुरेश गिरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार रवींद्र अप्पासाहेब शेटे व विजय बाळासाहेब खर्डे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे येथून तर त्यांना मदत करणा-या इतर पाच जणांना नाशिक, औरंगाबाद, शिर्डी परिसरातून अ ...
शिवसेनेचे कोपरगाव उपतालुका प्रमुख सुरेश गिरे यांची हत्या मुख्य सूत्रधार रवी शेटे व त्याच्या साथीदारांनी पुण्यातील मारेकरी आणून केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी चौघांना अटक केली. अद्याप मुख्य सूत्रधार रवि शेटे, वि ...
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील गोदावरी नदीच्या पुलावरून ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली गोदावरी नदीत कोसळली. ही घटना शुक्रवारी (दि.२१ फेब्रुवारी) सायंकाळी घडली. ...
कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बाजारतळ परिसरात ३२ गुंठे जागेत सुमारे १ कोटी ८९ लाख रुपये खर्चून आठ महिन्यापूर्वी बाजारओटे बांधले. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव देऊन बांधण्यात आलेले आठवडे बाजार ओटे धूळखात पडून आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाच ...
वेळापूर ते चासनळी रस्त्यावरील ब्राम्हणनाल्याजवळ बुधवारी (दि.१२) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ९ जणांच्या टोळीवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली. यात २ दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून सात दरोडेखो ...