दोन व्यक्तीतील भांडण का मिटविले? याचा राग धरून दोन गटात दगड, लोखंडी गजासह शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी एकमेकास तुंबळ हाणामारी झाली. ही घटना सोमवारी (दि.१८) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास शहरातील आयेशा कॉलनी येथील नुरे इस्लाम मजीदजवळ घडली. यात चार ...
मध्यप्रदेश येथून कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये गहू घेऊन येणा-या ट्रक चालकास अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी ट्रक चालकाकडील ५६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. ...
कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे सार्वजनिक रस्त्यावर रस्त्याच्या कारणावरुन पोलिसांसमोरच विनामास्क आपसात भांडण केले. यावेळी मोठ्याने आरडाओरड करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. ...
कोपरगाव शहरातील मद्य विक्रीची दुकाने सुरू करता येणार नसल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मंगळवारी ‘लोकमत' शी बोलतांना सांगितले. दरम्यान, मंगळवारी सकाळी कोपरगावात दारू दुकानासमोर गर्दी करणारांना पोलिसांनी पिटाळून लावले. ...
तालुक्यातील जेऊर कुंभारी हद्दीतील गोदावरी नदीच्या पात्रातून ट्रक्टर-ट्रॉली च्यासाह्याने वाळूची चोरटी वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांवर बुधवारी (दि.१५ एप्रिल ) रात्री दोन वाजेच्या सुमारास कारवाई केली. ...
कोरोनावर मात करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील रिलायन्स पेट्रोल-डिझेल पंपाचे मालक मंगेश जपे यांनी सामाजिक कर्तव्य म्हणून तालुक्यातील शासकीय रुग्णवाहिकांना दररोज ५० लिटर डिझेल मोफत देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ...