कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी हद्दीत सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला दोन अल्पवयीन चिटकल्याने त्यांचा जागेवरच दुर्दैवी अंत झाल्याची घटना रविवारी (दि. २४ मे) रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...
प्रशासनाने ठरवून दिलेले नियम व अटी या मान्य नसल्याने कोपरगाव शहरातील भाजीपाल्याचा आठवडेबाजार करणारे शेकडो शेतकरी व व्यापा-यांनी रविवारी सकाळी ९ वाजता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. ...
सध्या ही उपबाजार समिती कायम ठेवण्यासाठी तिळवणीस नेण्यास कोपरगाव बाजार समितीचा प्रयत्न सुरु आहे. कोपरगाव बाजार समितीने तिळवणी येथे उपबाजार समिती करिता जागा खरेदी केली आहे. मात्र या स्थलांतरास शेतक-यांनी विरोध दर्शवला आहे. ...
कोपरगाव तालुक्यातील जे मोठे रस्ते आहेत. त्या सर्व रस्त्यांचे प्रश्न तीन वर्षात मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे. मोठ्या प्रकल्पांतून या रस्त्यांची कामे केली जातील तसेच जे अंतर्गत रस्ते आहेत त्यासाठीही विविध योजनांतून निधी आणला जाईल. कोपरगावचा पाणी प ...
कोपरगाव तालुक्यातील सवंत्सरमधील मनईवस्ती येथील एका २२ वर्षीय विवाहित महिलेचा ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (दि.२२ मे) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर महिला सारी संशयित असल्याने मयत महिलेच्या घशातील स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठवले अ ...
कोपरगाव शहरालगत असलेल्या कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी सोमवारी (दि.१८ मे) रात्री गजाआड केले आहे. ...
कोपरगाव शहरात कोरोनाच्या संचारबंदीचे उल्लंघन करुन तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक शांतता भंग करणा-या ९ जणांविरुध्द कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...