शहरातून कोपरगाव तालुका धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती व धनगर समजाच्या वतीने मेंढ्यासह पारंपारिक पद्धतीने जागरण गोंधळ करत शहरातील खंडोबा मंदिरापासून भव्य मोर्चा काढत आरक्षणासह इतरही मागण्याचे निवेदन तहसीलदार किशोर कदम यांना देण्यात आले. ...
जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड या नद्या विविध धरणांतून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे वाहत्या झाल्या आहेत. दिवसेंदिवस धरणांतून सोडण्यात येणा-या विसर्गात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, ...
दारू पिऊन येणाऱ्या पतीच्या रोजच्या भांडणास कंटाळलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात विटा व कुदळीचे घाव घालून खून केल्याची घटना १३ आॅगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास शहरातील मोहिनीराज नगरात घडली. ...
मराठा आरक्षणासाठी शहरासह तालुक्यात गुरुवारपासून (९ आॅगस्ट ) बंद पाळत सुरवात करण्यात आलेले ठिय्या आंदोलन आज तिस-या दिवशीही सुरु आहे. आज भजन कीर्तन करून आंदोलन सुरू आहे. ...
कोपरगाव बाजार समितीने १५ आॅगस्टपासून डाळिंब मार्केट सुरू होणार आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ होत असल्याची माहिती अध्यक्ष संभाजीराव रक्ताटे यांनी दिली. ...