लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोपरगाव

कोपरगाव, मराठी बातम्या

Kopargaon, Latest Marathi News

सहा महिन्यातच अडीच कोटी ‘खड्ड्यात’ : पुणतांबा फाटा ते शिंगवे रस्ता उखडला - Marathi News | Two-and-a-half million 'pits' in six months: Punatambha Phata to Shingwa road collapsed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहा महिन्यातच अडीच कोटी ‘खड्ड्यात’ : पुणतांबा फाटा ते शिंगवे रस्ता उखडला

कोपरगाव-श्रीरामपूर राज्य मार्गावरील पुणतांबा फाटा ते शिंगवे रस्त्यावर खर्च झालेले अडीच कोटी रुपये अवघ्या सहाच महिन्यात ‘खड्ड्यात’ गेला आहे. ...

तुलसी रामायण कथेत खराखुरा शुभमंगल सोहळा : धोत्रे येथे एक गाव एक गणपती उपक्रम - Marathi News | Khalkhura Shubhamangal Sohala in Tulsi Ramayana Story: A Ganapathy initiative of a village at Dhotre | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तुलसी रामायण कथेत खराखुरा शुभमंगल सोहळा : धोत्रे येथे एक गाव एक गणपती उपक्रम

तालुक्यातील पूर्व भागातील धोत्रे गावातील विरभद्र गणेश मित्र मंडळाच्या वतीने गेल्या २४ वर्षापासून अखंडित एक गाव एक गणपतीची परंपरा सुरु ठेवली आहे. ...

बस थांब्यासाठी मनसेचे आंदोलन - Marathi News | MNS movement for bus stop | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बस थांब्यासाठी मनसेचे आंदोलन

तालुक्यातील धारणगांव व सोनारवस्ती जवळील शेकडो मुले दररोज शिक्षणाचे पाढे गिरविण्यासाठी कोपरगाव शहरात येतात. ...

१० हजार रुपयांच्या लाचेची मागणी : पोलीस पाटलाविरोधात शिर्डीत गुन्हा दाखल - Marathi News | Demand of Rs 10 thousand rupees: Police filed a complaint against Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :१० हजार रुपयांच्या लाचेची मागणी : पोलीस पाटलाविरोधात शिर्डीत गुन्हा दाखल

अदखलपात्र गुन्ह्यात पकडून न नेण्याकरीता तसेच प्रकरण मिटून घेण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील वेस गावातील पोलीस पाटलाने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. ...

कोळपेवाडी दरोड्यातील आणखी एका आरोपीला अटक - Marathi News | Another accused arrested in the Kolpwadi Dock | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोळपेवाडी दरोड्यातील आणखी एका आरोपीला अटक

तालुक्यातील कोळपेवाडी येथे १९ आॅगस्ट रोजी लक्ष्मी ज्वेलर्स या घाडगे बंधूंच्या दुकानावर दरोडा टाकून गोळीबार करुन एकाचा खून करुन दुसऱ्यास जखमी केले होते. ...

मुंबई-नागपूर मार्गावर खड्ड्यांची चाळण : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | Pitches on the Mumbai-Nagpur route: The neglect of the construction department | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुंबई-नागपूर मार्गावर खड्ड्यांची चाळण : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर जलदगती महामार्गाची मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली आहे. खड्डे चुकविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ...

कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा महागाई विरोधात मोर्चा - Marathi News | Frontier against NCP's inflation in Kopargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा महागाई विरोधात मोर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरात महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. ...

कोपरगावात धनगर समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा  - Marathi News | Front for reservation of Dhangar community in Kopargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात धनगर समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा 

शहरातून कोपरगाव तालुका धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती व धनगर समजाच्या वतीने मेंढ्यासह पारंपारिक पद्धतीने जागरण गोंधळ करत शहरातील खंडोबा मंदिरापासून भव्य मोर्चा काढत आरक्षणासह इतरही मागण्याचे निवेदन तहसीलदार किशोर कदम यांना देण्यात आले. ...