पालिकेच्या चार व पाच नंबर साठवण तलावाचे काम समृद्धी महामार्गाचे ठेकेदार असलेल्या गायत्री कंपनीने करावे यासाठी युवा नेते आशुतोष काळे यांनी सोमवार २७ मे पासून सुरु केलेले धरणे आंदोलन आज पाचव्या दिवशी सुरूच आहे. ...
गोदावरी नदी पात्रातून विना परवाना बेकायदा वाळू उपसा करण्यास मज्जाव करणाऱ्या तलाठ्यास धक्काबुक्की करणारे तालुक्यातील मोर्वीस ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ चंद्रभान माळी यांच्यासह दोघांना तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. ...