शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

महाराष्ट्र : शिवसेनेला कोकण मतदारसंघात विजय मिळवू देणार नाही - नारायण राणे 

रायगड : चार राज्यातील आदिवासी मुलांची संघटना पश्चिम घाटातील जागतिक जैवविविधता जतनासाठी सज्ज

रत्नागिरी : रत्नागिरीतून हापूसची युरोपला निर्यात, साडेचारशे डझन हापूस आंब्यावर प्रक्रिया

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : कणकवली नगरपंचायत : उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी ?

रत्नागिरी : रत्नागिरीतील मत्स्य विद्यालय स्थलांतरीत करण्याचा घाट

रत्नागिरी : रत्नागिरी : सर्वाधिक साठा असूनही पाणीटंचाई तीव्र

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : उन्हाळी सुटीसाठी एसटीच्या गाड्या,कोकणसाठी विशेष सुविधा

रत्नागिरी : रत्नागिरी : लहरी हवामानामुळे आंबा, काजू संकटात,  रानमेव्यालाही फटका

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : नरडवे महंमदवाडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या पावसाळ्यापूर्वी सोडवा 

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे पुणे येथे कोकण महोत्सव, १९ एप्रिलपासून प्रारंभ