शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

सांगली : गर्भपातानंतर भ्रूणांची नातेवाईकांकडून विल्हेवाट, डॉक्टर रुपाली चौगुलेस अटक

रत्नागिरी : रत्नागिरी : कोकण ग्रीन बेल्ट जाहीर करावा, मागणी धरू लागली जोर

रत्नागिरी : रत्नागिरी : म्हाडा घराच्या किमती कमी करणार : उदय सामंत

मुंबई : ऐन गणेशोत्सवात एसटी महामंडळाच्या 65 लाख प्रवाशांना 'आधार' देणारा निर्णय!

रायगड : गणेशोत्सवासाठी आज सुटणार सर्वाधिक बसेस, एसटीकडून २,५०० बसेसची व्यवस्था

नवी मुंबई : पनवेल आगारात बसच्या रांगा, डिझेल पुरवठ्याचा अभाव

रत्नागिरी : Ganeshotsav रत्नागिरी जिल्हा : ११० सार्वजनिक गणेशमूर्तीही स्थानापन्न होणार

रत्नागिरी : Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी आजपासून जादा गाड्या, भक्त निघाले कोकणला, १२ सप्टेंबरपर्यंत आगमन

सिंधुदूर्ग : सावंतवाडीत जागतिक नारळ दिन, प्रमोद कुरियन यांची माहिती

सिंधुदूर्ग : चंद्रकांतदादांच्या दौऱ्यापूर्वी बांधकाम अधिकाऱ्यांची करणी, रातोरात गायब झाले खड्डे